महाराष्ट्रातील किल्ले माहितीसह लिहा? ...

सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. राजगड किल्ला रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. प्रतापगड किल्ला प्रतापगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे वाहनतळावरून गडाच्या दक्षिणेच्या टेहळणी बुरुजाखालून सरळ जाणाऱ्या पायवाटेने आपण थोड्या वेळातच तटबंदीत लपविलेल्या पश्चिमाभिमुख महादरवाज्यात येऊन पोहोचतो. वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन रितीप्रमाणे आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो. पुरंदर किल्ला पुरंदरचा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. पन्हाळा गड किल्ला पन्हाळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. तसेच पन्हाळा हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याचे मुख्य गाव आहे.सध्या पन्हाळा हे एक पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. तोरणा किल्ला रणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत, पैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत. मुरुड जंजिरा किल्ला रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. रायगड जिल्ह्याच्या पश्चिम अंगाला अरबी समुद्र आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे. मुरुडच्यापुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत. मुरुडपासून राजपुरी चार पाच किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव खाडीच्या किनार्‍यावर आहे. या राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर मुरुड-जंजिरा आहे. शिवनेरी किल्ला,रायगड किल्ला, विशाळगड किल्ला, विजयदुर्ग किल्ला, लोहगड किल्ला लोहगड इत्यादी किल्ले आहेत.
Romanized Version
सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. राजगड किल्ला रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. प्रतापगड किल्ला प्रतापगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे वाहनतळावरून गडाच्या दक्षिणेच्या टेहळणी बुरुजाखालून सरळ जाणाऱ्या पायवाटेने आपण थोड्या वेळातच तटबंदीत लपविलेल्या पश्चिमाभिमुख महादरवाज्यात येऊन पोहोचतो. वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन रितीप्रमाणे आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो. पुरंदर किल्ला पुरंदरचा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. पन्हाळा गड किल्ला पन्हाळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. तसेच पन्हाळा हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याचे मुख्य गाव आहे.सध्या पन्हाळा हे एक पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. तोरणा किल्ला रणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत, पैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत. मुरुड जंजिरा किल्ला रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. रायगड जिल्ह्याच्या पश्चिम अंगाला अरबी समुद्र आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे. मुरुडच्यापुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत. मुरुडपासून राजपुरी चार पाच किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव खाडीच्या किनार्‍यावर आहे. या राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर मुरुड-जंजिरा आहे. शिवनेरी किल्ला,रायगड किल्ला, विशाळगड किल्ला, विजयदुर्ग किल्ला, लोहगड किल्ला लोहगड इत्यादी किल्ले आहेत. Sindhudurg Killa Sindhudurg Ha Maharashtrachya Sindhudurg Jilhyatil Arbi Samudrat Chatrapati Shivaji Maharajanni Bandhalela Jaldurg Ahay Rajgad Killa Raigad Ha Maharashtratil Raigad Jilhyatil Sahyadrichya Parvatarangant Asun Samudrasapatipasun Sumare 820 Meter 2700 Foot Unchivar Ahay Marathi Samrajyachya Itihasamadhye Tyachi Ek Khas Olakh Ahay Pratapagad Killa Pratapagad Ha Bhartachya Maharashtra Rajyatil Ek Killa Ahay Gadavaril Pahanyasarkhi Thikane Vahanatalavarun Gadachya Dakshinechya Tehalani Burujakhalun Saral Janarya Payvatene Apan Thodya Velatach Tatabandit Lapavilelya Pashchimabhimukh Mahadaravajyat Yeun Pohochato Vaishishtya Mhanaje Shivkaleen Ritipramane Ajahi Ha Darwaja Suryastanantar Band Thevala Jato Va Suryodayapurvi Ughadala Jato Purandhar Killa Purandaracha Killa Ha Bhartachya Maharashtra Rajyatil Ek Killa Ahay Panhala Gad Killa Panhala Ha Bhartachya Maharashtra Rajyatil Ek Killa Ahay Tasech Panhala Hey Maharashtratil Kolhapur Jilhyatil Panhala Talukyache Mukhya Gaon Ahay Sadhya Panhala Hey Ek Paryatanasthal Mhanun Olakhale Jaate Torna Killa Rana Athva Prachandagad Mhanaje Pune Jilhyatala Durgakotatil Atidurgam Va Ativishal Mhanun Ha Gad Prasidh Ahay Pune Jilhyachya Velha Talukyatun Gelelya Sahyadrichya Rangetun Don Padar Nighun Purvela Pasrat Gelele Ahet Paiki Eyka Padarawar Torna Va Rajgad Ahet Murud Janjira Killa Raigad Jilhyatil Murud Janjira Ha Ek Abhedya Killa Ahay Raigad Jilhyachya Pashchim Angala Arbi Samudra Ahay Ya Samudrala Lagunach Murud Talukyatil Murud Navache Gaon Ahay Murudachyapudhe Danda Ani Rajpuri Hea Gave Samudrakinari Ahet Murudpasun Rajpuri Char Pache KM Antarawar Ahay Hey Gaon Khadichya Kinar‍yavar Ahay Ya Rajpuri Gavachya Pashchimela Samudrat Eyka Betavar Murud Janjira Ahay Shivneri Killa Raigad Killa Vishalagad Killa Vijaydurg Killa Lohagad Killa Lohagad Ityadi Kille Ahet
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

More Answers

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Maharashtratil Kille Mahitisah Liha,

vokalandroid