मुंबई मध्ये कोणकोणते व किती किल्ले आहेत ? ...

मुंबई मध्ये ६ किल्ले आहेत. व ते अशाप्रकारे शीवचा किल्ला :- मुंबई व साष्टी बेटांची सरहद्द म्हणजे शीवचा भाग , धारावीचा किल्ला :- १६६५ मध्ये मुंबई इंग्रजांच्या ताब्यात आल्यावर १६७३ मध्ये डचांनी मुंबईवर स्वारी केली., माहिमचा किल्ला :- हा मुंबई बेटांमधला सर्वात जुना किल्ला. हा किल्ला पोर्तुगीज, ब्रिटिश किंवा मुसलमानांनी बांधलेला नाही., वांद्र्याचा किल्ला :- वांद्रे म्हणजे पोर्तुगीजांच्या ताब्यातील साष्टी बेटाचं दक्षिण टोक. या बेटात सहासष्ट गावं होती म्हणून सहासष्टी व त्याचा अपभ्रंश साष्टी असा झाला., वरळीचा किल्ला :- १५६१ साली पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला. मुंबई बेटांसोबत १६६५ साली हा किल्लाही ब्रिटिशांच्या ताब्यात गेला., शिवडीचा किल्ला :- १६६५ साली मुंबई बेट ताब्यात मिळाल्यानंतरही शिवडीचा किल्ला बांधायला १६८० साल उजाडावे लागले.,
Romanized Version
मुंबई मध्ये ६ किल्ले आहेत. व ते अशाप्रकारे शीवचा किल्ला :- मुंबई व साष्टी बेटांची सरहद्द म्हणजे शीवचा भाग , धारावीचा किल्ला :- १६६५ मध्ये मुंबई इंग्रजांच्या ताब्यात आल्यावर १६७३ मध्ये डचांनी मुंबईवर स्वारी केली., माहिमचा किल्ला :- हा मुंबई बेटांमधला सर्वात जुना किल्ला. हा किल्ला पोर्तुगीज, ब्रिटिश किंवा मुसलमानांनी बांधलेला नाही., वांद्र्याचा किल्ला :- वांद्रे म्हणजे पोर्तुगीजांच्या ताब्यातील साष्टी बेटाचं दक्षिण टोक. या बेटात सहासष्ट गावं होती म्हणून सहासष्टी व त्याचा अपभ्रंश साष्टी असा झाला., वरळीचा किल्ला :- १५६१ साली पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला. मुंबई बेटांसोबत १६६५ साली हा किल्लाही ब्रिटिशांच्या ताब्यात गेला., शिवडीचा किल्ला :- १६६५ साली मुंबई बेट ताब्यात मिळाल्यानंतरही शिवडीचा किल्ला बांधायला १६८० साल उजाडावे लागले., Mumbai Madhye 6 Kille Ahet Va Tye Ashaprakare Shivacha Killa :- Mumbai Va Sashti Betanchi Sarhadd Mhanaje Shivacha Bhag , Dharawicha Killa :- 1665 Madhye Mumbai Ingrajanchya Tabyat Alyavar 1673 Madhye Dachanni Mumbaivar Swari Kelly Mahimacha Killa :- Ha Mumbai Betanmadhala Sarvat Juna Killa Ha Killa Portugij British Kinva Musalamananni Bandhalela Nahi Vandryacha Killa :- Vandre Mhanaje Portugijanchya Tabyatil Sashti Betachan Dakshin Tok Ya Betat Sahasasht Gavan Hoti Mhanun Sahasashti Va Tacha Apabhransh Sashti Asa Jhala Varlicha Killa :- 1561 Saali Portugijanni Ha Killa Bandhala Mumbai Betansobat 1665 Saali Ha Killahi Britishanchya Tabyat Gela Shivadicha Killa :- 1665 Saali Mumbai Bait Tabyat Milalyanantarahi Shivadicha Killa Bandhayala 1680 Saul Ujadave Lagle
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Mumbai Madhye Konkonte Va Kiti Kille Ahet ?,


vokalandroid