केरलची लोकसंख्य किती आहे? ...

केरळची लोकसंख्या सुमारे 3.48 कोटी इतकी आहे. केरळ हे भारतातले देशाच्या दक्षिण टोकाला असलेले राज्य आहे. कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांच्या सीमा केरळला लागून आहेत. केरळच्या पश्चिमेला अरबी समुद्र व दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारताचे सर्वाधिक हिरवाईने नटलेले राज्य म्हणून केरळचा उल्लेख होतो. केरळ राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली. तिरुअनंतपुरम ही केरळ राज्याची राजधानी असून राज्यातील कोची व कोळिकोड ही महत्त्वाची शहरे आहेत. मल्याळम ही राज्याची प्रमुख भाषा आहे.
Romanized Version
केरळची लोकसंख्या सुमारे 3.48 कोटी इतकी आहे. केरळ हे भारतातले देशाच्या दक्षिण टोकाला असलेले राज्य आहे. कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांच्या सीमा केरळला लागून आहेत. केरळच्या पश्चिमेला अरबी समुद्र व दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारताचे सर्वाधिक हिरवाईने नटलेले राज्य म्हणून केरळचा उल्लेख होतो. केरळ राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली. तिरुअनंतपुरम ही केरळ राज्याची राजधानी असून राज्यातील कोची व कोळिकोड ही महत्त्वाची शहरे आहेत. मल्याळम ही राज्याची प्रमुख भाषा आहे.Keralachi Lokasankhya Sumare 3.48 Koti Etky Ahay Kerala Hey Bhartatle Deshachya Dakshin Tokala Asalele Rajya Ahay Karnataka Va Tamilnadu Ya Rajyanchya Seema Keralala LAGUNA Ahet Keralachya Pashchimela Arbi Samudra Va Dakshinela Hindi Mahasagar Ahay Bhartache Sarvadhik Hirvaine Natlele Rajya Mhanun Keralacha Ullekh Hoto Kerala Rajyachi Sthapna 1 Novembar 1956 Rozy Jhali Tiruanantapuram Hea Kerala Rajyachi Rajdhani Asun Rajyatil Kochi Va KOZHIKODE Hea Mahattwachi Shahare Ahet Malyalam Hea Rajyachi Pramukh Bhasha Ahay
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

More Answers

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Keralachi Lokasankhya Kiti Ahay,

vokalandroid