ग्रामीण भागातील लोकसंख्या किती आहे? ...

ग्रामीण भागातील लोकसंख्या शहरी भागातील लोकसंख्येच्या आकड्यानुसार नेहमीच कमी असते.स्वातंत्र्यानंतर म्हणजे 1951 पासून 2011 पर्यंत शहरीकरणात बरीच वाढ झाली. 1951 मध्ये 17 टक्के पासून सातत्याने वाढणारी शहरी लोकसंख्या 2011 मध्ये 31 टक्क्यांच्या वर जाऊन पोहोचली. शहरी लोकसंख्या वाढीचा दर (31.8 टक्के) एकूण लोकसंख्यावाढीच्या दरापेक्षा (17.6 टक्के) बराच जास्त आहे. ग्रामीण लोकसंख्यावाढीचा दर कमी म्हणजे 12.2 टक्के आहे. याचा अर्थ शहरी लोकसंख्या वाढत आहे आणि अधिक वेगाने वाढते आहे. आधी अस्तित्त्वात असणारी शहरे वाढतच आहेत; परंतु आणखी नवीन शहरेही उदयाला येत आहेत. या सर्वांचा अर्थ असा की, ग्रामीण भागातून शहरात होणारे स्थलांतर वाढते आहे.
Romanized Version
ग्रामीण भागातील लोकसंख्या शहरी भागातील लोकसंख्येच्या आकड्यानुसार नेहमीच कमी असते.स्वातंत्र्यानंतर म्हणजे 1951 पासून 2011 पर्यंत शहरीकरणात बरीच वाढ झाली. 1951 मध्ये 17 टक्के पासून सातत्याने वाढणारी शहरी लोकसंख्या 2011 मध्ये 31 टक्क्यांच्या वर जाऊन पोहोचली. शहरी लोकसंख्या वाढीचा दर (31.8 टक्के) एकूण लोकसंख्यावाढीच्या दरापेक्षा (17.6 टक्के) बराच जास्त आहे. ग्रामीण लोकसंख्यावाढीचा दर कमी म्हणजे 12.2 टक्के आहे. याचा अर्थ शहरी लोकसंख्या वाढत आहे आणि अधिक वेगाने वाढते आहे. आधी अस्तित्त्वात असणारी शहरे वाढतच आहेत; परंतु आणखी नवीन शहरेही उदयाला येत आहेत. या सर्वांचा अर्थ असा की, ग्रामीण भागातून शहरात होणारे स्थलांतर वाढते आहे.Gramin Bhagatil Lokasankhya Shahari Bhagatil Lokasankhyechya Akadyanusar Nehmich Kami Asate Swatantryanantar Mhanaje 1951 Pasun 2011 Paryat Shaharikaranat Barich Vadh Jhali 1951 Madhye 17 Takke Pasun Satatyane Vadhnari Shahari Lokasankhya 2011 Madhye 31 Takkyanchya Were Jaun Pohochali Shahari Lokasankhya Vadhicha Dar (31.8 Takke Ekun Lokasankhyavadhichya Darapeksha (17.6 Takke Barach Jast Ahay Gramin Lokasankhyavadhicha Dar Kami Mhanaje 12.2 Takke Ahay Yacha Earth Shahari Lokasankhya Vadhat Ahay Ani Adhik Vegane Vadhte Ahay Aadhi Astittwat Asanari Shahare Vadhatach Ahet Parantu Anakhi Naveen Shahrehi Udayala Yet Ahet Ya Sarvancha Earth Asa Ki Gramin Bhagatun Shaharat Honare Sthalantar Vadhte Ahay
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

More Answers

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Gramin Bhagatil Lokasankhya Kiti Ahay,

vokalandroid