अभ्यास कसा करावा ? ...

कॉलेजमधून दिले जाणारे नोट्स हे फायदेशीर असतातच, पण काही विद्यार्थी स्वतःचे नोट्स स्वतः तयार करतात. त्यामुळे अभ्यासात कोणत्या नोट्स वापरायच्या याबाबत विद्यार्थ्यांची तारांबळ उडते. पण टेन्शन न घेता दोन्ही नोट्स नीट वाचून त्यातील महत्त्वाचे मुद्दे एकत्र करून त्यानुसार अभ्यास करायला हवा. नोट्समध्ये महत्त्वाचे पॉइंट मार्क केल्यास अभ्यास करायला देखील सोपं पडेल.
Romanized Version
कॉलेजमधून दिले जाणारे नोट्स हे फायदेशीर असतातच, पण काही विद्यार्थी स्वतःचे नोट्स स्वतः तयार करतात. त्यामुळे अभ्यासात कोणत्या नोट्स वापरायच्या याबाबत विद्यार्थ्यांची तारांबळ उडते. पण टेन्शन न घेता दोन्ही नोट्स नीट वाचून त्यातील महत्त्वाचे मुद्दे एकत्र करून त्यानुसार अभ्यास करायला हवा. नोट्समध्ये महत्त्वाचे पॉइंट मार्क केल्यास अभ्यास करायला देखील सोपं पडेल. Kalejamadhun Dile Janare Notes Hey Faydeshir Asatatach PAN Kahi Vidyarthi Swatahche Notes Swatah Tayar Kartat Tyamule Abhyasat Konatya Notes Vaprayachya Yababat Vidyarthyanchi Tarambal Udate PAN Tension Na Gheta Donhi Notes NEET Vachun Tyatil Mahattwache Mudde Ektra Karoon Tyanusar Abhyas Karayala Hawa Notsamadhye Mahattwache Point Mark Kelyas Abhyas Karayala Dekhil Sopan Padel
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Abhyas Casa Karawa ? ,


vokalandroid