सीसीसी एक्झाम बद्दल माहिती द्या ? ...

सीसीसी एक्झाम मध्ये एकूण 100 प्रश्न असतात. आपल्याकडे 90 मिनिटे असतात. सीसीसी एक्झाम उत्तीर्ण करण्यासाठी 50 योग्य उत्तरे देणे आवश्यक आहे. सीसीसी हा कॉम्पुटर कोर्स आहे.
Romanized Version
सीसीसी एक्झाम मध्ये एकूण 100 प्रश्न असतात. आपल्याकडे 90 मिनिटे असतात. सीसीसी एक्झाम उत्तीर्ण करण्यासाठी 50 योग्य उत्तरे देणे आवश्यक आहे. सीसीसी हा कॉम्पुटर कोर्स आहे.CCC Ekjham Madhye Ekun 100 Prashn Asatat Apalyakade 90 Minite Asatat CCC Ekjham Utirna Karanyasathi 50 Yogya Uttare Dene Aavashyak Ahay CCC Ha Kamputar Course Ahay
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

More Answers


सीसीसी ही परीक्षा एन आय इ एल आय टी मार्फत होते ज्यासाठी http://student.nielit.in/ मार्फत आवेदन करू शकतात ही परीक्षा प्रत्येक महिन्याला होते .सीसीसी हि परीक्षा प्रत्येक राज्यात होते . कित्येक परीक्षा केंद्रांमध्ये होते . परीक्षा केंद्र तुंही सिलेक्ट करू शकता .
Romanized Version
सीसीसी ही परीक्षा एन आय इ एल आय टी मार्फत होते ज्यासाठी http://student.nielit.in/ मार्फत आवेदन करू शकतात ही परीक्षा प्रत्येक महिन्याला होते .सीसीसी हि परीक्षा प्रत्येक राज्यात होते . कित्येक परीक्षा केंद्रांमध्ये होते . परीक्षा केंद्र तुंही सिलेक्ट करू शकता . CCC Hea Pariksha N Eye E L Eye T Marfat Hote Jyasathi Http://student.nielit.in/ Marfat Avedna Kru Shakatat Hea Pariksha Pratiek Mahinyala Hote CCC He Pariksha Pratiek Rajyat Hote . Kityek Pariksha Kendranmadhye Hote . Pariksha Kendr Tunhi Select Kru Shakata .
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:CCC Ekjham Baddal Mahiti Dya ? ,


vokalandroid