गवत म्हणजे काय व तो कसा बनवतात ? ...

गवत म्हणजे हवा विरहित जागेत किन्वनीकरण (आंबवून) करून साठवलेला चारा होय.आम्ल चारा चांगल्या अवस्थेत ठेवण्याचे काम करते. हिरवा चारा कापून जेव्हा खड्ड्यात भरला जातो. तेव्हा वनस्पतीच्या पेशी जिवंत असतात व त्यांचा श्वासोच्छ्वास चालू असतो. त्यामुळे पाणी व कार्बनडायऑक्साइड तयार होतो. तसेच चारा दाबून भरल्यामुळे खूप उष्णताही निर्माण होते. व खड्ड्यातील हवाही निघून जाते. त्यामुळे हवेत जगणारे जीवाणू तेथे टिकू शकत नसल्याने चारा खराब न होता तो टिकून राहतो.
Romanized Version
गवत म्हणजे हवा विरहित जागेत किन्वनीकरण (आंबवून) करून साठवलेला चारा होय.आम्ल चारा चांगल्या अवस्थेत ठेवण्याचे काम करते. हिरवा चारा कापून जेव्हा खड्ड्यात भरला जातो. तेव्हा वनस्पतीच्या पेशी जिवंत असतात व त्यांचा श्वासोच्छ्वास चालू असतो. त्यामुळे पाणी व कार्बनडायऑक्साइड तयार होतो. तसेच चारा दाबून भरल्यामुळे खूप उष्णताही निर्माण होते. व खड्ड्यातील हवाही निघून जाते. त्यामुळे हवेत जगणारे जीवाणू तेथे टिकू शकत नसल्याने चारा खराब न होता तो टिकून राहतो. Gavat Mhanaje Hawa Virhit Jaget Kinwanikaran Ambavun Karoon Sathavalela Charra Hoy Aml Charra Changalya Avasthet Thevanyache Kama Karte Hirva Charra Kapun Jeva Khaddyat Bharala Jato Teva Vanaspatichya Pashi Jivant Asatat Va Tyancha Shwasocchwas Chalu Asato Tyamule Pani Va Karbanadayaaksaid Tayar Hoto Tasech Charra Dabun Bharalyamule Khup Ushnatahi Nirman Hote Va Khaddyatil Havahi Nighun Jaate Tyamule Havet Jagnare Jivanu Tethe Tiku Shakat Nasalyane Charra Kharab Na Hota To Tikun Rahto
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Gavat Mhanaje Kai Va To Casa Banavatat ?,


vokalandroid