पिझ्झा कसा बनवायचा ? ...

सर्व प्रथम एका मोठया भांडयात मैदा, मिठ, इटालियन मसाला, साखर, मध, ईस्ट आणि करडीचे तेल सर्व मिसळून चांगले मिश्रण तयार करावे. या मिश्रणात हळूहळू १ कप पाणी घालावं. त्याची चांगली घट्ट कणिक तयार करून घ्यावी. हे काही वेळ फ्रिज मध्ये ठेवा. नंतर त्यास बाहेर काढून परत चांगली मालीश करावी, करडीच्या तेलाने त्यांची मालीश करून २ , ३ गोल बनवून घ्यावे. एका प्लास्टीक कव्हर च्या मदतीने या गोलांना पिझ्झाच्या आकारात हाताने पसरवा. त्यावर रवा पसरवा त्यामुळे पिझ्झा कुरकुरीत होईल. आता कूकी शीटवर हा कच्चा पिझ्झा ठेवा, तो पूर्णपणे झाकला गेला पाहिजे. त्यावरील किनारे करडीच्या तेलाने ब्रश करा. त्यानंतर २ चमचे पिझ्झा साॅस पिझ्झा वर पूर्ण भागात पसरवा. यानंतर मोजरेला चीज किसून त्यावर शिंपडा.

Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

More Answers

सर्व प्रथम एका मोठया भांडयात मैदा, मिठ, इटालियन मसाला, साखर, मध, ईस्ट आणि करडीचे तेल सर्व मिसळून चांगले मिश्रण तयार करावे. या मिश्रणात हळूहळू 1 कप पाणी घालावं. त्याची चांगली घट्ट कणिक तयार करून घ्यावी. हे काही वेळ फ्रिज मध्ये ठेवा. नंतर त्यास बाहेर काढून परत चांगली मालीश करावी, करडीच्या तेलाने त्यांची मालीश करून 2 , 3 गोल बनवून घ्यावे. एका प्लास्टीक कव्हर च्या मदतीने या गोलांना पिझ्झाच्या आकारात हाताने पसरवा. लक्षात ठेवा की जास्त जाड नको व पातळ नको. त्यावर रवा पसरवा त्यामुळे पिझ्झा कुरकुरीत होईल. आता कूकी शीटवर हा कच्चा पिझ्झा ठेवा, तो पूर्णपणे झाकला गेला पाहिजे. त्यावरील किनारे करडीच्या तेलाने ब्रश करा. त्यानंतर 2 चमचे पिझ्झा साॅस पिझ्झा वर पूर्ण भागात पसरवा. यानंतर मोजरेला चीज किसून त्यावर शिंपडा.

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Pizza Casa Banavaycha ?,

vokalandroid