भारतातील दुर्मिळ प्राणी कोणता आहे ? ...

भारतातील दुर्मिळ प्राणी शेकरू हा आहे . शेकरू हा अतिशय देखणा आणि झपाट्याने दुर्मिळ होणाऱ्या प्रजातीतील प्राणी आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये दाट जंगलात याचे वास्तव्य असते. अलीकडे मात्र तळकोकणात वस्त्यालगत त्याची संख्या नजरेला भरण्याइतकी वाढली आहे.पूर्वी इतक्‍या सहज वस्त्यांलगत त्याचे दर्शन होत नसे. या प्राण्याकडून विशेषतः नारळाचे मोठे नुकसानही होत आहे.
Romanized Version
भारतातील दुर्मिळ प्राणी शेकरू हा आहे . शेकरू हा अतिशय देखणा आणि झपाट्याने दुर्मिळ होणाऱ्या प्रजातीतील प्राणी आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये दाट जंगलात याचे वास्तव्य असते. अलीकडे मात्र तळकोकणात वस्त्यालगत त्याची संख्या नजरेला भरण्याइतकी वाढली आहे.पूर्वी इतक्‍या सहज वस्त्यांलगत त्याचे दर्शन होत नसे. या प्राण्याकडून विशेषतः नारळाचे मोठे नुकसानही होत आहे.Bhartatil Durmil Prani Shekru Ha Ahay . Shekru Ha Atishay Dekhna Ani Jhapatyane Durmil Honarya Prajatitil Prani Ahay Sahyadrichya Ranganmadhye Dat Jangalat Yache Vastavya Asate Alikade Maatr Talakoknat Vastyalagat Tyachi Sankhya Najrela Bharanyaitaki Vadhli Ahay Purvi Itak‍ya Sehaz Vastyanlagat Tyache Darshan Hout Nase Ya Pranyakadun Visheshatah Narlache Mothe Nuksanhi Hout Ahay
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

More Answers

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Bhartatil Durmil Prani Konta Ahay ?,

vokalandroid