दुर्मिळ प्रजाती कोणत्या ते लिहा ? ...

शेकरू हा अतिशय देखणा आणि झपाट्याने दुर्मिळ होणाऱ्या प्रजातीतील प्राणी आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये दाट जंगलात याचे वास्तव्य असते. अलीकडे मात्र तळकोकणात वस्त्यालगत त्याची संख्या नजरेला भरण्याइतकी वाढली आहे. विशेषतः सह्याद्रीलगत असलेल्या नारळ, पोफळींच्या बागांमध्ये हा प्राणी हमखास दर्शन देऊ लागला आहे. दाट लाल रंगाचा, आकर्षक शेपटी असलेल्या शेकरूच्या जोड्या नारळाच्या बागांमधून लीलया उड्या मारताना दिसतात. पूर्वी इतक्‍या सहज वस्त्यांलगत त्याचे दर्शन होत नसे. या प्राण्याकडून विशेषतः नारळाचे मोठे नुकसानही होत आहे.
Romanized Version
शेकरू हा अतिशय देखणा आणि झपाट्याने दुर्मिळ होणाऱ्या प्रजातीतील प्राणी आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये दाट जंगलात याचे वास्तव्य असते. अलीकडे मात्र तळकोकणात वस्त्यालगत त्याची संख्या नजरेला भरण्याइतकी वाढली आहे. विशेषतः सह्याद्रीलगत असलेल्या नारळ, पोफळींच्या बागांमध्ये हा प्राणी हमखास दर्शन देऊ लागला आहे. दाट लाल रंगाचा, आकर्षक शेपटी असलेल्या शेकरूच्या जोड्या नारळाच्या बागांमधून लीलया उड्या मारताना दिसतात. पूर्वी इतक्‍या सहज वस्त्यांलगत त्याचे दर्शन होत नसे. या प्राण्याकडून विशेषतः नारळाचे मोठे नुकसानही होत आहे.Shekru Ha Atishay Dekhna Ani Jhapatyane Durmil Honarya Prajatitil Prani Ahay Sahyadrichya Ranganmadhye Dat Jangalat Yache Vastavya Asate Alikade Maatr Talakoknat Vastyalagat Tyachi Sankhya Najrela Bharanyaitaki Vadhli Ahay Visheshatah Sahyadrilagat Asalelya Naral Poflinchya Baganmadhye Ha Prani Hamkhas Darshan Deoo Lagla Ahay Dat Lal Rangacha Aakarshak Shepti Asalelya Shekruchya Jodya Narlachya Baganmadhun Lilaya Udya Martana Distat Purvi Itak‍ya Sehaz Vastyanlagat Tyache Darshan Hout Nase Ya Pranyakadun Visheshatah Narlache Mothe Nuksanhi Hout Ahay
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

More Answers

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Durmil Prajati Konatya Tye Liha ? ,

vokalandroid