लोकसंख्या वाढीमुळे होणार अपाय सांगा? ...

दरवर्षी 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात येतो. त्यातून लोकसंख्या वाढीमुळे होत असलेले दुष्परिणाम सांगण्यात येतात. लोकसंख्या वाढीमुळे होणार अपाय खालीलप्रमाणे: 1)अन्नधान्याचा तुटवडा 2)अपुरा निवारा 3)दळणवळण, शैक्षणिक, आरोग्य सुविधा यांचा अभाव 4)जंगलतोड 5)स्थलांतर
Romanized Version
दरवर्षी 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात येतो. त्यातून लोकसंख्या वाढीमुळे होत असलेले दुष्परिणाम सांगण्यात येतात. लोकसंख्या वाढीमुळे होणार अपाय खालीलप्रमाणे: 1)अन्नधान्याचा तुटवडा 2)अपुरा निवारा 3)दळणवळण, शैक्षणिक, आरोग्य सुविधा यांचा अभाव 4)जंगलतोड 5)स्थलांतर Darvarshi 11 Julaila Jagtik Lokasankhya Din Sajra Karanyat Yeto Tyatun Lokasankhya Vadhimule Hout Asalele Dushparinam Sanganyat Yetat Lokasankhya Vadhimule Honar Apai Khalilapramane Annadhanyacha Tutavada Apura Niwara Dalanavalan Shaikshanik Arogya Suvidha Yancha Abhav Jangalatod Sthalantar
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Lokasankhya Vadhimule Honar Apai Sanga,


vokalandroid