महाराष्ट्रातील धनगरांची माहिती व लोकसंख्या लिहा ? ...

महाराष्ट्रात धनगर समाजाची लोकसंख्या १ कोटी २५ लाख आहे . २८८ पैकी ७२ मतदार संघात धनगरांचे वर्चस्व आहे . ३६ मतदार संघात धनगर आमदार निवडून येऊ शकतो.महाराष्ट्रात धनगर समाजाच्या जाती-पोटजातींचा मोठा पसारा आहे. धनगरांची लोकसंख्या महाराष्ट्रात 15 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असावी. या समाजाची एकूण लोकसंख्या २ कोटींपेक्षा अधिक असूनही हा समाज दुर्लक्षित राहिला आहे. धनगरांचा मेंढी व गुरांचे पालन हा व्यवसाय आहे.
Romanized Version
महाराष्ट्रात धनगर समाजाची लोकसंख्या १ कोटी २५ लाख आहे . २८८ पैकी ७२ मतदार संघात धनगरांचे वर्चस्व आहे . ३६ मतदार संघात धनगर आमदार निवडून येऊ शकतो.महाराष्ट्रात धनगर समाजाच्या जाती-पोटजातींचा मोठा पसारा आहे. धनगरांची लोकसंख्या महाराष्ट्रात 15 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असावी. या समाजाची एकूण लोकसंख्या २ कोटींपेक्षा अधिक असूनही हा समाज दुर्लक्षित राहिला आहे. धनगरांचा मेंढी व गुरांचे पालन हा व्यवसाय आहे. Maharashtrat Dhanagara Samajachi Lokasankhya 1 Koti 25 Lakh Ahay . 288 Paiki 72 Matdar Sanghat Dhanagranche Verchasva Ahay . 36 Matdar Sanghat Dhanagara Amadar Nivadun Yeoo Shakato Maharashtrat Dhanagara Samajachya Jaati Potjatincha Motha Pasaaraa Ahay Dhanagranchi Lokasankhya Maharashtrat 15 Tak‍k‍yampeksha Adhik Asavi Ya Samajachi Ekun Lokasankhya 2 Kotimpeksha Adhik Asunahi Ha Samaj Durlakshit Rahilaa Ahay Dhanagrancha Mendhi Va Guranche Palan Ha Vyavsaaya Ahay
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

More Answers

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Maharashtratil Dhanagranchi Mahiti Va Lokasankhya Liha ? ,

vokalandroid