लोकसंख्य शिक्षणा ची माहिती द्या? ...

लोकसंख्य शिक्षण प्रकाशन लोकसंख्य शिक्षणाची व्याप्ती फार मोठी आहे. तरी त्यातील ठरावीक माहिती आपण समजून घेणे गरजेचे आहे. इ. सन.१६५० पासून जागतिक लोकसंख्येचा अभ्यास सुरु झाला. त्या काळातील म्हणजे १६५० ते १९३५ पर्यंत लोकसंख्या वाढीचा वेग अतिशय मंद होता. कारण त्या काळात सर्व जगात जन्माचे मृत्यूचे प्रमाण हे सारखेच होते. वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झालेली नव्हती. बालमृत्यूचे प्रमाण जास्त होते. परंतु १९२५ ते १९६० नंतर मात्र लोकसंख्येत वाढ होणे सुरु झाले. कारण या काळात आरोग्याची स्थिती सुधारली, विविध लसी आणि औषधांचा शोध लागला. माता व बालक जगविण्याविषयी बहुसंख्य रोगावर लस उपलब्ध झाली. तसेच वैदयकशास्त्रात व चिकित्सा शास्त्रात विशेष क्रांती झाली आणि जवळजवळ सर्वच असाध्य रोगांवर प्रतिबंधक औषधे उपलब्ध झाली. त्यामुळे मृत्युदर घटला. परंतु जन्मदर तोच राहिला. २१ व्या शतकाच्या १०० वर्षात २०० कोटीमध्ये ७२० कोटींची भर पडून ती १४२० कोटी होईल व ही लोकसंख्या स्थिर होण्यासाठी व वाढीचा दर कमी करण्यासाठी किमान १०० वर्षे लागतील असा अंदाज आहे. अशा लोकसंख्या वाढीला आळा घालण्यासाठी माणसावर होणारे परिणाम सांगितले पाहिजेत. भारतातील लोकसंख्या वाढत गेली तर सर्वांनाच असंख्य अडचणीचा सामना करावा लागेल. ही लोकसंख्या कशी वाढते ? त्यामुळे कुठले प्रश्न, अडचणी निर्माण होतात ? त्यावरील उपाय काय हे सगळे समजावून घेणे म्हणजेच लोकसंख्या शिक्षण .
Romanized Version
लोकसंख्य शिक्षण प्रकाशन लोकसंख्य शिक्षणाची व्याप्ती फार मोठी आहे. तरी त्यातील ठरावीक माहिती आपण समजून घेणे गरजेचे आहे. इ. सन.१६५० पासून जागतिक लोकसंख्येचा अभ्यास सुरु झाला. त्या काळातील म्हणजे १६५० ते १९३५ पर्यंत लोकसंख्या वाढीचा वेग अतिशय मंद होता. कारण त्या काळात सर्व जगात जन्माचे मृत्यूचे प्रमाण हे सारखेच होते. वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झालेली नव्हती. बालमृत्यूचे प्रमाण जास्त होते. परंतु १९२५ ते १९६० नंतर मात्र लोकसंख्येत वाढ होणे सुरु झाले. कारण या काळात आरोग्याची स्थिती सुधारली, विविध लसी आणि औषधांचा शोध लागला. माता व बालक जगविण्याविषयी बहुसंख्य रोगावर लस उपलब्ध झाली. तसेच वैदयकशास्त्रात व चिकित्सा शास्त्रात विशेष क्रांती झाली आणि जवळजवळ सर्वच असाध्य रोगांवर प्रतिबंधक औषधे उपलब्ध झाली. त्यामुळे मृत्युदर घटला. परंतु जन्मदर तोच राहिला. २१ व्या शतकाच्या १०० वर्षात २०० कोटीमध्ये ७२० कोटींची भर पडून ती १४२० कोटी होईल व ही लोकसंख्या स्थिर होण्यासाठी व वाढीचा दर कमी करण्यासाठी किमान १०० वर्षे लागतील असा अंदाज आहे. अशा लोकसंख्या वाढीला आळा घालण्यासाठी माणसावर होणारे परिणाम सांगितले पाहिजेत. भारतातील लोकसंख्या वाढत गेली तर सर्वांनाच असंख्य अडचणीचा सामना करावा लागेल. ही लोकसंख्या कशी वाढते ? त्यामुळे कुठले प्रश्न, अडचणी निर्माण होतात ? त्यावरील उपाय काय हे सगळे समजावून घेणे म्हणजेच लोकसंख्या शिक्षण .Lokasankhya Shikshan Prakashan Lokasankhya Shikshanachi Vyapti Far Mothi Ahay Tri Tyatil Tharawik Mahiti Apan Samjun Ghene Garjeche Ahay E Sun 1650 Pasun Jagtik Lokasankhyecha Abhyas Suru Jhala Tya Kalatil Mhanaje 1650 Tye 1935 Paryat Lokasankhya Vadhicha Veg Atishay Mand Hota Karan Tya Kalat Serve Jagat Janmache Mrityuche Pramaan Hey Sarkhech Hote Vaidyakiya Kshetrat Pragati Jhaleli Navati Balmrityuche Pramaan Jast Hote Parantu 1925 Tye 1960 Nantar Maatr Lokasankhyet Vadh Hone Suru Jhaale Karan Ya Kalat Arogyachi Sthiti Sudharali Vividh Lasi Ani Aushadhancha Shodh Lagla Mata Va Balak Jagavinyavishayi Bahusankhya Rogavar Lash Uplabdha Jhali Tasech Vaidayakashastrat Va Chikitsa Shastrat Vishesh Kranti Jhali Ani Javalajaval Sarvach Asaadhya Roganvar Pratibandhak Aushadhe Uplabdha Jhali Tyamule Mrityudar Ghatla Parantu Janmadar Toch Rahilaa 21 Vya Shatkachya 100 Varshat 200 Kotimadhye 720 Kotinchi Bhora Padun Ti 1420 Koti Hoil Va Hea Lokasankhya Sthir Honyasathi Va Vadhicha Dar Kami Karanyasathi Kiman 100 Varshe Lagtil Asa Andaz Ahay Asha Lokasankhya Vadhila Ala Ghalanyasathi Mansavar Honare Parinam Sangitale Pahijet Bhartatil Lokasankhya Vadhat Gaylee Tar Sarvannach Asankhya Adachnicha Saamna Karawa Lagel Hea Lokasankhya Kashi Vadhte ? Tyamule Kuthle Prashn Adachani Nirman Hotat ? Tyavaril Upay Kai Hey Sagle Samajavun Ghene Mhanajech Lokasankhya Shikshan .
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

More Answers

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Lokasankhya Shikshana Chi Mahiti Dya,

vokalandroid