mpsc च्या प्रमाणे लोकसंख्य ची माहिती द्या? ...

mpsc च्या वेबसाईट वर लोकसंख्य ची माहिती पुढील प्रमाणे आहे. राज्यांच्या सहकार्यान केंद्र शासनामार्फत दर दहा वर्षांनी जनगणना घेण्यात येते व याद्वारे लोकसंख्येबाबत व्यापक माहिती उपलब्ध होते. सन 2011 मध्ये घेण्यात आलेली जनगणना ही मालिकेतील 15वी असून त्यानुसार राज्याची लोकसंख्या 11 24 कोटी तर त्यातील स्त्रियांचे प्रमाण 48.1% आहे. राज्याचा दशवार्षिक लोकसंख्या वृद्धीदर 2001 – 2011 या कालावधीत 6.7% अंकांनी कमी झाला असून राष्ट्रीय पातळीवर तो 3.8 % अंकांनी कमी झाला आहे. राज्यांमध्ये दशवार्षिक लोकसंख्या वृद्धीदर मध्ये नोंदवली गेलेली ही सार्वत्रिक घट आहे.
Romanized Version
mpsc च्या वेबसाईट वर लोकसंख्य ची माहिती पुढील प्रमाणे आहे. राज्यांच्या सहकार्यान केंद्र शासनामार्फत दर दहा वर्षांनी जनगणना घेण्यात येते व याद्वारे लोकसंख्येबाबत व्यापक माहिती उपलब्ध होते. सन 2011 मध्ये घेण्यात आलेली जनगणना ही मालिकेतील 15वी असून त्यानुसार राज्याची लोकसंख्या 11 24 कोटी तर त्यातील स्त्रियांचे प्रमाण 48.1% आहे. राज्याचा दशवार्षिक लोकसंख्या वृद्धीदर 2001 – 2011 या कालावधीत 6.7% अंकांनी कमी झाला असून राष्ट्रीय पातळीवर तो 3.8 % अंकांनी कमी झाला आहे. राज्यांमध्ये दशवार्षिक लोकसंख्या वृद्धीदर मध्ये नोंदवली गेलेली ही सार्वत्रिक घट आहे.Mpsc Chya Websites Were Lokasankhya Chi Mahiti Pudhil Pramane Ahay Rajyanchya Sahakaryan Kendr Shasnamarfat Dar Daha Varshanni Jangananaa Ghenyat Yete Va Yadware Lokasankhyebabat Vyapak Mahiti Uplabdha Hote Sun 2011 Madhye Ghenyat Aleli Jangananaa Hea Maliketil V Asun Tyanusar Rajyachi Lokasankhya 11 24 Koti Tar Tyatil Striyanche Pramaan 48.1% Ahay Rajyacha Dashavarshik Lokasankhya Vriddhidar 2001 – 2011 Ya Kalavadhit 6.7% Ankanni Kami Jhala Asun Rashtriya Patlivar To 3.8 % Ankanni Kami Jhala Ahay Rajyanmadhye Dashavarshik Lokasankhya Vriddhidar Madhye Nondavali Geleli Hea Sarvatrik Ghat Ahay
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Mpsc Chya Pramane Lokasankhya Chi Mahiti Dya,


vokalandroid