डांबर कशी बनते ? ...

डांबर हे निसर्गात साठलेल्या रूपातदेखील मिळते ते ‘अस्पाल्टिक डांबर’ होय. हे ‘अस्पाल्टिक डांबर’ म्हणजे डांबर व काही खनिज घटकांचे मिश्रण असते. पेट्रोलियम खनिज तेलाचे उध्र्वपातन केले जात असताना, एकेक उपयुक्त पदार्थ मिळविले जातात व शेवटी जो घनरूप चोथा उरतो, त्याला डांबर म्हणतात. रस्ते बांधणीसाठी वापरताना डांबरामध्ये केरोसिन मिसळले जाते किंवा त्याचे पाण्यात इमल्शन केले जाते. पाणी उडून गेले की त्या इमल्शनमधला डांबर रस्त्यावर थराच्या रूपाने पसरतो.
Romanized Version
डांबर हे निसर्गात साठलेल्या रूपातदेखील मिळते ते ‘अस्पाल्टिक डांबर’ होय. हे ‘अस्पाल्टिक डांबर’ म्हणजे डांबर व काही खनिज घटकांचे मिश्रण असते. पेट्रोलियम खनिज तेलाचे उध्र्वपातन केले जात असताना, एकेक उपयुक्त पदार्थ मिळविले जातात व शेवटी जो घनरूप चोथा उरतो, त्याला डांबर म्हणतात. रस्ते बांधणीसाठी वापरताना डांबरामध्ये केरोसिन मिसळले जाते किंवा त्याचे पाण्यात इमल्शन केले जाते. पाणी उडून गेले की त्या इमल्शनमधला डांबर रस्त्यावर थराच्या रूपाने पसरतो. Damber Hey Nisargat Sathlelya Rupatdekhil Milte Tye ‘aspaltik Dambar’ Hoy Hey ‘aspaltik Dambar’ Mhanaje Damber Va Kahi Khaniz Ghatkanche Mishran Asate PETROLEUM Khaniz Telache Udhrvapatan Kele Jat Astana Ekek Upyukt Padarth Milvile Jatat Va Shevati Joe Ghanrup Chotha Urato Tyala Damber Mhanatat Raste Bandhanisathi Vaparatana Dambaramadhye Kerosene Misalale Jaate Kinva Tyache Panyat Emulsion Kele Jaate Pani Udun Gayle Ki Tya Imalshanamadhala Damber Rastyavar Tharachya Rupane Pasrato
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

More Answers

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Damber Kashi Banate ? ,

vokalandroid