ट्विटरचा वापर कशासाठी होतो ? ...

वेगवेगळ्या गोष्टींसाठी ट्विटर करणे म्हणजे वेगवेगळे रिझल्ट अपेक्षित करणे. तुम्ही तुमच्या वेबसाईटची लिंक किवा इतर काही व्यवसायबद्दलची माहिती ट्विट कराल, परंतु ती तुमच्या मित्राना उपयोगी असली पाहिजे. मित्र मिळवायला फार वेळ लागतो, मात्र तुमची एक चुकीची ट्विट मित्र गमावण्यास पुरेशी आहे. ज्या तुमच्या क्षेत्रातल्या ट्वीस आहेत त्या रिट्विट करा म्हणजे तुमचे मित्र सुद्धा तुमचे ट्विटस रिट्विट करतील. तुम्हाला ट्विट करताना काळजी घेतली पाहिजे ट्विटस प्रोफेशनल असणे गरजेचे आहेत जर ते व्यवसायातले ट्विट असतील. तुमच्या मार्केटीगला याचा उपयोग होऊ शकतो.
Romanized Version
वेगवेगळ्या गोष्टींसाठी ट्विटर करणे म्हणजे वेगवेगळे रिझल्ट अपेक्षित करणे. तुम्ही तुमच्या वेबसाईटची लिंक किवा इतर काही व्यवसायबद्दलची माहिती ट्विट कराल, परंतु ती तुमच्या मित्राना उपयोगी असली पाहिजे. मित्र मिळवायला फार वेळ लागतो, मात्र तुमची एक चुकीची ट्विट मित्र गमावण्यास पुरेशी आहे. ज्या तुमच्या क्षेत्रातल्या ट्वीस आहेत त्या रिट्विट करा म्हणजे तुमचे मित्र सुद्धा तुमचे ट्विटस रिट्विट करतील. तुम्हाला ट्विट करताना काळजी घेतली पाहिजे ट्विटस प्रोफेशनल असणे गरजेचे आहेत जर ते व्यवसायातले ट्विट असतील. तुमच्या मार्केटीगला याचा उपयोग होऊ शकतो. Vegvegalya Goshtinsathi Twitter Karane Mhanaje Vegvegle Result Apekshit Karane Tumhi Tumachya Vebsaitachi Link Kiva Itra Kahi Vyavasayabaddalachi Mahiti Tweet Karal Parantu Ti Tumachya Mitrana Upyogi Asli Pahije Mitra Milvayla Far Vel Lagto Maatr Tumchi Ek Chukichi Tweet Mitra Gamavanyas Pureshi Ahay Jya Tumachya Kshetratalya Twis Ahet Tya Ritwit Korra Mhanaje Tumche Mitra Suddha Tumche Twitas Ritwit Kartil Tumhala Tweet Kartana Kalji Ghetli Pahije Twitas Professional ASNE Garjeche Ahet Jar Tye Vyavasayatle Tweet Asatil Tumachya Marketigla Yacha Upyog Hooo Shakato
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

More Answers

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Twitaracha Vapar Kashasathi Hoto ?,

vokalandroid