पेटीएम कसे वापरावे? ...

हे अप्स डाउनलोड करण्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये Play Store वर जा आणि टाईप करा “Paytm”. खाली दिसणाऱ्या मेनूवर क्लिक करा. अप्स install झाल्यावर open करा आणि विचारलेली सर्व माहिती भरा. हे अप्स वापरायला अतिशय सोपे आहे २०१४ मध्ये सुरु झालेले पेटीएम (Paytm) हे अप्स वापरायला अतिशय सोपे आणि माझ्या विचाराने गृहिणींसाठी सर्वोत्तम अप्स आहे.सध्याच्या काळात भारतामध्ये हे सर्वात जास्त वापरले जाणारे अप्स आहे. मोदिजींच्या म्हणण्याप्रमाणे हे खरोखरीच सर्वांना इ-बटूआ म्हणून पैसे देण्याघेण्यासाठी सहज वापरता येते. ह्या अप्स बद्दल आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे Paytm च्या आपल्या online खात्यात जमा झालेली रक्कम सहजपणे आपल्या बँकेच्या खात्यात आपण transfer करू शकतो.
Romanized Version
हे अप्स डाउनलोड करण्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये Play Store वर जा आणि टाईप करा “Paytm”. खाली दिसणाऱ्या मेनूवर क्लिक करा. अप्स install झाल्यावर open करा आणि विचारलेली सर्व माहिती भरा. हे अप्स वापरायला अतिशय सोपे आहे २०१४ मध्ये सुरु झालेले पेटीएम (Paytm) हे अप्स वापरायला अतिशय सोपे आणि माझ्या विचाराने गृहिणींसाठी सर्वोत्तम अप्स आहे.सध्याच्या काळात भारतामध्ये हे सर्वात जास्त वापरले जाणारे अप्स आहे. मोदिजींच्या म्हणण्याप्रमाणे हे खरोखरीच सर्वांना इ-बटूआ म्हणून पैसे देण्याघेण्यासाठी सहज वापरता येते. ह्या अप्स बद्दल आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे Paytm च्या आपल्या online खात्यात जमा झालेली रक्कम सहजपणे आपल्या बँकेच्या खात्यात आपण transfer करू शकतो.Hey Up Download Karanyasathi Apalya Mobile Madhye Play Store Were Ja Ani Type Korra “ ” Khaali Disnarya Menuvar Click Korra Up Install Jhalyavar Open Korra Ani Vicharleli Serve Mahiti Bharya Hey Up Vaprayla Atishay Sope Ahay 2014 Madhye Suru Jhalele Petiem (Paytm) Hey Up Vaprayla Atishay Sope Ani Majhya Vicharane Grihininsathi Sarvottam Up Ahay Sadhyachya Kalat Bhartamadhye Hey Sarvat Jast Vaparale Janare Up Ahay Modijinchya Mhananyapramane Hey Kharokhrich Sarvanna E Batuaa Mhanun Paise Denyaghenyasathi Sehaz Vaparata Yete Hiya Up Baddal Anakhi Ek Mahatwachi Goshta Mhanaje Paytm Chya Apalya Online Khatyat Juma Jhaleli Rakkam Sahajapane Apalya Bankechya Khatyat Apan Transfer Kru Shakato
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

More Answers

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Petiem Kese Vaprawe,

vokalandroid