सूत्रसंचालन कसे करावे? ...

सूत्रसंचालन कार्यक्रमाच्या स्वरुपानुसार निवेदन करून कार्यक्रम पुढे नेण्याला सूत्रसंचालन असे म्हणतात. सूत्रसंचालन हे केवळ दोन वक्त्यांमधील, दोन गाण्यांमधील दुवा नसतो. तो व्यासपीठ आणि श्रोते- प्रेक्षक यांच्यातील संवाद साधणारा सेतू असला पाहिजे. संवादामध्ये रंजकता आणून समर्पक शब्दांनी त्याने पुन्हा-पुन्हा श्रोत्यांना गुंतवून ठेवणे सूत्रसंचालन करतांना महत्त्वाचे असते. गाण्याच्या मैफलीचं सूत्रसंचालन करतांना भाव प्रकट करणारी भाषा वापरली जाते. व्याख्यानाचे आणि वैचारिक भाषणे यात संचालन असेल तर संदर्भासहीत नेमक्या शब्दांची आणि मांडणीची सूत्रसंचालन केले जाते.
Romanized Version
सूत्रसंचालन कार्यक्रमाच्या स्वरुपानुसार निवेदन करून कार्यक्रम पुढे नेण्याला सूत्रसंचालन असे म्हणतात. सूत्रसंचालन हे केवळ दोन वक्त्यांमधील, दोन गाण्यांमधील दुवा नसतो. तो व्यासपीठ आणि श्रोते- प्रेक्षक यांच्यातील संवाद साधणारा सेतू असला पाहिजे. संवादामध्ये रंजकता आणून समर्पक शब्दांनी त्याने पुन्हा-पुन्हा श्रोत्यांना गुंतवून ठेवणे सूत्रसंचालन करतांना महत्त्वाचे असते. गाण्याच्या मैफलीचं सूत्रसंचालन करतांना भाव प्रकट करणारी भाषा वापरली जाते. व्याख्यानाचे आणि वैचारिक भाषणे यात संचालन असेल तर संदर्भासहीत नेमक्या शब्दांची आणि मांडणीची सूत्रसंचालन केले जाते.Sutrasanchalan Karyakramachya Swarupanusar Nivedan Karoon Kaaryakram Pudhe Nenyala Sutrasanchalan Assay Mhanatat Sutrasanchalan Hey Kewl Don Vaktyanmadhil Don Ganyanmadhil Duva Nasato To Vyasapith Ani Shrote Prekshak Yanchyatil Samwad Sadhnara Setu Asala Pahije Sanvadamadhye Ranjakata Anun Samarpak Shabdanni Tyane Punha Punha Shrotyanna Guntavun Thevane Sutrasanchalan Kartanna Mahattwache Asate Ganyachya Maiflichan Sutrasanchalan Kartanna Bhaw Prakat Karnari Bhasha Vaparali Jaate Vyakhyanache Ani Vaicharik Bhashne Yat Sanchalan Asela Tar Sandarbhasahit Nemakya Shabdanchi Ani Mandanichi Sutrasanchalan Kele Jaate
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

More Answers

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Sutrasanchalan Kese Karave,

vokalandroid