चुंबन कसे करावे ? ...

प्रेमी युगलाची भेट संपल्यानंतर ते परस्परांचा निरोप घेतात ही चुंबन घेण्याची खरी वेळ असते. चुंबन घेण्याची सुरुवात प्रेयसीकडून कधीच होत नाही. मात्र ती तिच्या प्रियकराला डोळ्यांनी चुंबनाचा संकेत द्यायला विसरत नाही. पहिल्यांदा घेत असलेले चुंबन हे प्रदीर्घ असावे, हे चुंबन घेत असताना तुमच्या दोघांमध्येही चांगले समन्वय असायला हवे. प्रत्येकाची चुंबन घेण्याची एक वेगळी स्टाईल किंवा पद्धत असते. ही योग्यवेळी उपयोगात आणली तर पहिले चुंबन अधिक अविस्मरणीय होण्यास मदत होईल.
Romanized Version
प्रेमी युगलाची भेट संपल्यानंतर ते परस्परांचा निरोप घेतात ही चुंबन घेण्याची खरी वेळ असते. चुंबन घेण्याची सुरुवात प्रेयसीकडून कधीच होत नाही. मात्र ती तिच्या प्रियकराला डोळ्यांनी चुंबनाचा संकेत द्यायला विसरत नाही. पहिल्यांदा घेत असलेले चुंबन हे प्रदीर्घ असावे, हे चुंबन घेत असताना तुमच्या दोघांमध्येही चांगले समन्वय असायला हवे. प्रत्येकाची चुंबन घेण्याची एक वेगळी स्टाईल किंवा पद्धत असते. ही योग्यवेळी उपयोगात आणली तर पहिले चुंबन अधिक अविस्मरणीय होण्यास मदत होईल.Premi Yuglachi Bhet Sampalyanantar Tye Parasparancha Nirop Ghetat Hea Chumban Ghenyachi Khari Vel Asate Chumban Ghenyachi Suruvat Preyasikdun Kadhich Hout Nahi Maatr Ti Tichya Priyakarala Dolyanni Chumbanacha Sanket Dyayala Visarat Nahi Pahilyanda Ghet Asalele Chumban Hey Pradirgh Asave Hey Chumban Ghet Astana Tumachya Doghanmadhyehi Changale Samanway Asayala Have Pratyekachi Chumban Ghenyachi Ek Vegli Stail Kinva Paddhat Asate Hea Yogyaveli Upayogat Anali Tar Pahile Chumban Adhik Avismarneey Honyas MADAT Hoil
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

More Answers

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches: Chumban Kese Karave ?,

vokalandroid