स्वामिनाथन कमिशन काय आहे? ...

स्वामिनाथन कमिशन शेतकर्यांवरील राष्ट्रीय आयोग आहे.स्वामीनाथन आयोग किंवा राष्ट्रीय शेतकरी (कृषक) आयोगची स्थापना हरित क्रांतीचे जनक डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली १८ नोव्हेंबर इ.स. २००४ रोजी करण्यात आली.आयोगाने इ.स. २००६ पर्यंत एकूण ६ अहवाल सादर केले. या अहवालात आयोगाने शेतकर्‍यांचा दुरवस्थेची कारणे व त्यावर उपाय सुचविले.
Romanized Version
स्वामिनाथन कमिशन शेतकर्यांवरील राष्ट्रीय आयोग आहे.स्वामीनाथन आयोग किंवा राष्ट्रीय शेतकरी (कृषक) आयोगची स्थापना हरित क्रांतीचे जनक डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली १८ नोव्हेंबर इ.स. २००४ रोजी करण्यात आली.आयोगाने इ.स. २००६ पर्यंत एकूण ६ अहवाल सादर केले. या अहवालात आयोगाने शेतकर्‍यांचा दुरवस्थेची कारणे व त्यावर उपाय सुचविले. Swaminathan Commission Shetakaryanvaril Rashtriya Aayog Ahay Swaminathan Aayog Kinva Rashtriya Shetkari Krisak Ayogachi Sthapna Haritha Krantiche Janak Dr M S Swaminathan Yanchya Adhyakshatekhali 18 Novembar E S 2004 Rozy Karanyat Aali Ayogane E S 2006 Paryat Ekun 6 Ahval Saadar Kele Ya Ahavalat Ayogane Shetakar‍yancha Duravasthechi Karne Va Tyavar Upay Suchvile
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

More Answers

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:Swaminathan Commission Kai Ahay,

vokalandroid