इव्ही कारची माहिती दया ? ...

विंटेज कार लूकसाठी प्रसिद्ध असलेल्या ब्रिटीश मॉर्गन मोटरने त्यांची जिनिव्हा कार शो २०१६ मध्ये सादर केलेली तीन चाकी मॉर्गन इव्ही ३ ही इलेक्ट्रीक कार या वर्षअखेरी बाजारात विक्रीसाठी येणार असल्याचे जाहीर केले आहे. इलेक्ट्रीक कारसाठी वाढत चाललेली मागणी आणि गरज लक्षात घेऊन ही कार बाजारात आणली जात आहे. अतिशय आकर्षक डिझाईनच्या या कारची दोन चाके पुढच्या भागात तर १ चाक मागे आहे. ९ सेकंदात ही कार ० ते १०० किमीचा वेग घेते.तिला लिथियम बॅटरी दिली गेली आहे शिवाय मागचे चाक ४६ केडब्ल्यूके पॉवरच्या लिक्विड कूल मोटरशी जोडले गेलेले आहे. कारचे बॉनेट कार्बन पासून बनविले गेले आहे. १९३० च्या दशकातल्या एरोइंजिन रेसकार, क्लासिक मोटरसायकल्स व १९५० च्या दशकातल्या गाड्या यातून या कारच्या डिझाईनसाठी प्रेरणा मिळाल्याचे सांगितले जात आहे. कारची किंमत अजून जाहीर केली गेलेली नाही मात्र वर्षअखेर या कार्सचे उत्पादन सुरू होत आहे.
Romanized Version
विंटेज कार लूकसाठी प्रसिद्ध असलेल्या ब्रिटीश मॉर्गन मोटरने त्यांची जिनिव्हा कार शो २०१६ मध्ये सादर केलेली तीन चाकी मॉर्गन इव्ही ३ ही इलेक्ट्रीक कार या वर्षअखेरी बाजारात विक्रीसाठी येणार असल्याचे जाहीर केले आहे. इलेक्ट्रीक कारसाठी वाढत चाललेली मागणी आणि गरज लक्षात घेऊन ही कार बाजारात आणली जात आहे. अतिशय आकर्षक डिझाईनच्या या कारची दोन चाके पुढच्या भागात तर १ चाक मागे आहे. ९ सेकंदात ही कार ० ते १०० किमीचा वेग घेते.तिला लिथियम बॅटरी दिली गेली आहे शिवाय मागचे चाक ४६ केडब्ल्यूके पॉवरच्या लिक्विड कूल मोटरशी जोडले गेलेले आहे. कारचे बॉनेट कार्बन पासून बनविले गेले आहे. १९३० च्या दशकातल्या एरोइंजिन रेसकार, क्लासिक मोटरसायकल्स व १९५० च्या दशकातल्या गाड्या यातून या कारच्या डिझाईनसाठी प्रेरणा मिळाल्याचे सांगितले जात आहे. कारची किंमत अजून जाहीर केली गेलेली नाही मात्र वर्षअखेर या कार्सचे उत्पादन सुरू होत आहे.Vintage Car Luksathi Prasidh Asalelya British Margani Motarane Tyanchi Jiniva Car Show 2016 Madhye Saadar Keleli Tin Chaki Margani EV 3 Hea Ilektrik Car Ya Varshakheri Bajarat Vikrisathi Yenar Asalyache Jahir Kele Ahay Ilektrik Karsathi Vadhat Challeli Magni Ani Garej Lakshat Gheun Hea Car Bajarat Anali Jat Ahay Atishay Aakarshak Dijhainachya Ya Karchi Don Chake Pudhachya Bhagat Tar 1 Chak Mage Ahay 9 Sekandat Hea Car 0 Tye 100 Kimicha Veg Ghete Tila Lithium Battery Dili Gaylee Ahay Shivaay Magche Chak 46 KWK Pavarachya Liquid COOL Motarashi Jodle Gelele Ahay Karche Banet Karbonn Pasun Banvile Gayle Ahay 1930 Chya Dashakatalya Eroinjin RACECAR Classic Motorcycles Va 1950 Chya Dashakatalya Gadya Yatun Ya Karachya Dijhainasathi Prerna Milalyache Sangitale Jat Ahay Karchi Kinmat Ajun Jahir Kelly Geleli Nahi Maatr Varshakher Ya Karsache Utpadan Suru Hout Ahay
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

More Answers

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches: EV Karchi Mahiti Daya ?,

vokalandroid