यूपीएससी साठी मी प्रयत्न करू शकतो का ? ...

हो,यूपीएससी साठी प्रयत्न करू शकता.पण तुम्हाला खालील प्रमाणे अभ्यास करावा लागेल.यूपीएससी परीक्षेची योजना आखावी आणि त्याप्रमाणे अभ्यास करावे, यूपीएससी परीक्षेसाठी यूपीएससी परीक्षा चाचण्या आणि मागील वर्षांच्या पेपरचे सराव करा, यूपीएससी साठी तयारी करताना वेगवेगळी वृत्तपत्रे वाचा, त्याचप्रमाणे यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी दररोज १५-१६ तास अभ्यास करणे गरजेचे आहे. यूपीएसीसी हि एक अशी परीक्षा आहे ज्यामध्ये जेव्हढा अभ्यास कराल तेव्हढा कमीच, यूपीएससी परीक्षेसाठी तयारी करताना वेळ व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.यूपीएससी तयारी साठी परीक्षा पॅटर्न समजून घ्या, मागील वर्षातील पेपर हाताळून पहा, यूपीएससी साठी असणाऱ्या विषयानुसार तयारीची योजना आखा,यूपीएससी तयारी साठी नोट्स तयार करण्यासाठी प्रथम आपली पाठ्यपुस्तके वाचा आणि आपण वाचलेल्या वेळी नोट्स बनवा. अशा प्रकारे यूपीएससीची तयारी करावी.
Romanized Version
हो,यूपीएससी साठी प्रयत्न करू शकता.पण तुम्हाला खालील प्रमाणे अभ्यास करावा लागेल.यूपीएससी परीक्षेची योजना आखावी आणि त्याप्रमाणे अभ्यास करावे, यूपीएससी परीक्षेसाठी यूपीएससी परीक्षा चाचण्या आणि मागील वर्षांच्या पेपरचे सराव करा, यूपीएससी साठी तयारी करताना वेगवेगळी वृत्तपत्रे वाचा, त्याचप्रमाणे यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी दररोज १५-१६ तास अभ्यास करणे गरजेचे आहे. यूपीएसीसी हि एक अशी परीक्षा आहे ज्यामध्ये जेव्हढा अभ्यास कराल तेव्हढा कमीच, यूपीएससी परीक्षेसाठी तयारी करताना वेळ व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.यूपीएससी तयारी साठी परीक्षा पॅटर्न समजून घ्या, मागील वर्षातील पेपर हाताळून पहा, यूपीएससी साठी असणाऱ्या विषयानुसार तयारीची योजना आखा,यूपीएससी तयारी साठी नोट्स तयार करण्यासाठी प्रथम आपली पाठ्यपुस्तके वाचा आणि आपण वाचलेल्या वेळी नोट्स बनवा. अशा प्रकारे यूपीएससीची तयारी करावी. Ho Upsc Sathi Prayatn Karun Shakata Pan Tumhala Khalil Pramane Abhyas Karava Lagel Upsc Parikshechi Yojana Akhavi Aani Tyapramane Abhyas Karave Upsc Parikshesathi Upsc Pariksha Chachanya Aani Magil Varshanchya Peparache Sarav Kara Upsc Sathi Taiyari Kartana Vegvegli Vrittapatre Watchaa Tyachapramane Upsc Parikshet Uttirna Honyasathi Darroj 15 16 Tas Abhyas Karane Garjeche Aahe UPACC Hi Ek Aashi Pariksha Aahe Jyamadhye Jevadha Abhyas Karal Tevadha Kamich Upsc Parikshesathi Taiyari Kartana Vel Vyavasthapan Karane Garjeche Aahe Upsc Taiyari Sathi Pariksha Pattern Samjun Ghya Magil Varshatil Paper Hatalun Paha Upsc Sathi Asanarya Vishayanusar Tayarichi Yojana Aakha Upsc Taiyari Sathi Notes Tayaar Karanyasathi Pratham Apali Pathyapustake Watchaa Aani Aapan Vachlelya Veli Notes Banwa Asha Prakare Yupiesasichi Taiyari Karawi
Likes  0  Dislikes
WhatsApp_icon
500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊

Similar Questions

यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती वेळा प्रयत्न करू शकतो ? ...

यूपीएससी परीक्षेसारख्या भारतीय प्रशासनिक सेवा आयएएस, भारतीय पोलिस सेवा आयपीएस, भारतीय परराष्ट्र सेवा आयएफएस यूपीएससी सारख्या विविध पदांमध्ये उमेदवार भरण्यासाठी यूपीएससी द्वारा दरवर्षी सिव्हिल सर्व्हिसजवाब पढ़िये
ques_icon

यूपीएससी परीक्षेमध्ये अपयशी झाल्यानंतर मी एमबीएसाठी प्रयत्न वापरु शकतो का? ...

होय, आपण निश्चितपणे करू शकता. सिविल सर्व्हिसेस क्रॅक करण्यात अक्षम झाल्यानंतर व्यवसाय स्नातकोत्तर पदवीधर या क्षेत्रात चांगला सामना करण्यासाठी अनेक उमेदवारांनी हा विषय निवडला आहे तुम्ही एमबीए पदवी पूरजवाब पढ़िये
ques_icon

प्रिलिम्स यूपीएससी प्रयत्न करण्यासाठी किती प्रश्न प्रयत्न असतात ? ...

प्रारंभी, आपण कमीतकमी 60 प्रश्नांचा योग्य प्रकारे विचार करण्याचे प्रयत्न करता. आणि निश्चित केलेल्या उत्तरांबद्दल आपल्याला खात्री आहे. निनावी गुण ही सर्वात मोठी चिंता आहे ज्यामुळे आपण प्रश्नांचा प्रयत्जवाब पढ़िये
ques_icon

यूपीएससी परीक्षेसाठी ओबीसी क्रीमरी लेयर प्रयत्न करू शकतात का ? ...

यूपीएससी परीक्षेसाठी ओबीसी क्रीमरी लेयर प्रयत्न करू शकतात पण ओबीसी क्रीमरी लेयर यांना कोणत्याही आरक्षण फायद्यांचा लाभ घेऊ शकत नाही असेच क्रीमरी लेयरचे उमेदवार सामान्य श्रेणी अंतर्गत घेतले जातात. यूपीएजवाब पढ़िये
ques_icon

Vokal is India's Largest Knowledge Sharing Platform. Send Your Questions to Experts.

Related Searches:UPSC Saathi Mi Prayatna Karu Shakato Ka ? ,Can I Try For UPSC?,


vokalandroid